नमस्कार मित्रांनो लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दिवाळीत तसेच इतर सणासुदीच्या काळात दिले जाणारे आनंदाच्या शिधापत्रिका आता एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती, तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने शासनाकडून आनंदाच्या सीधा पत्रिका वितरित करण्यात येणार आहे. दि.14-02-2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे.
अंतोदय रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी ते म्हणजे प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल ह्या चार वस्तूंचे वाटप राशन दुकानामधून होणार आहे. यामध्ये रेशनधारकांना काही सवलत देऊन फक्त शंभर रुपयांमध्ये हा आनंदाच्या सीधापत्रिका मिळणार.
सरकारने कोट्यवधी रुपयांची खर्च मंजूर करून शिधापत्रिका वितरित करणार आहेत. आपण याच्या लाभ घेण्याकरिता आपला राशन दुकानांमध्ये कडवताच ह्या खाद्यपदार्थांच्या उपभोग घेऊ शकणार आहात.
सरकारने कोट्यवधी रुपयांची खर्च मंजूर करून शिधापत्रिका वितरित करणार आहेत. आपण याच्या लाभ घेण्याकरिता आपला राशन दुकानांमध्ये कडवताच ह्या खाद्यपदार्थांच्या उपभोग घेऊ शकणार आहात.
Read also
शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये, पाहा सरकारचा निर्णय
Conclusion
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी आपल्याला आनंदाच्या शिधापत्रिका बद्दल संपूर्ण माहिती सांगितलेला आहे. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपला मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट साठी आपल्या साईटला फॉलो करा.
धन्यवाद!